अरुण कदम कोल्हापुर प्रतिनिधि
कोल्हापुर दिनांक १०/१०/२०२१
लखीमपुर येथे झालेल्या झालेल्या शेतकरी हत्या मधील शेतकऱयांना श्रद्धांजलि वाहणे साठी आज कोल्हापुरात क्यांडल मार्च काढण्यात आली.
आज सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या पासुन ते ऐतिहासीक बिंदु चौकापर्यंत क्यांडल मार्च काढण्यात आली. ह्यावेळी हत्या झालेल्या शेतकर्याना आंदराजली वाहणेत आली .वा योगी सरकारचा व मोदी सरकारचा निषेद नोंदवणेत आला.
झालेल्या क्यांडल मार्च ला पालक मंत्री सतेज पाटील,मंत्री हसन मुश्रीफ, आमदार पी एन पाटील ,जिल्हा परीषद अध्यक्ष राहुल पाटील ,राजेश शिरसागर, आर के पोवार महा विकास आघाडीतील घटक पक्षाचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त हजर होते.