वीर जीवा महाले नाभिक संघटना नाभिक समाज वाई यांचेकडून कोरोना नियमांचे पालन करत..सुरवातीला दिप प्रज्वलन,करुन प्रतिमेचे पुजन करण्यात आले .यावेळी युवकांनी जय शिवाजी..जय जिवाजी या घोषणा देऊन वातावरणात उत्साह भरला दरवर्षी जीवा महाले जयंती उत्साहात साजरी केली जाते परंतु गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या संकटामुळे हा उत्सव साजरा करण्यावर निर्बंध आले.
या वर्षी समाजाच्या मोजक्या लोकांनी गर्दी न करता मोठ्या उत्साहाने जीवा महाले जयंती साजरी केली या कार्यक्रमासाठी ...
"वीर जीवा महाले नाभिक संघटना नाभिक समाजचे संस्थापक श्री अशोकदादा सूर्यवंशी,अध्यक्ष- श्री उमेश जाधव, वाई शहराध्यक्ष- श्री.निनाद तावरे, वाई तालुकाअध्यक्ष- श्री.संपतराव सूर्यवंशी,श्री.रमेश जाधव पदाधिकारी- श्री.विवेक तावरे,सचिन तावरे,शांताराम सुर्यवंशी,विशाल तावरे,शंभू सुर्यवंशी,नाना सुर्यवंशी,प्रकाश तावरे,योगेश सुर्यवंशी,उमेश सुर्यवंशी ,एकनाथ तावरे,प्रदिप सुर्यवंशी,सोपान तावरे,विशाल सुर्यवंशी,दिपक जाधव,अमित सुर्यवंशी,सुधाकर तावरे,चंद्रकांत सुर्यवंशी,संजय पवार,राजू सुर्यवंशी,भैया सुर्यवंशी,हेमंत साळुंखे,श्री.सोमनाथ तावरे,राजेंद्र काकडे(RK),अशोक सुर्यवंशी,कमलाकर तावरे,सचिन कदम,दत्तात्रय सुर्यवंशी,सचिन सपकाळ,हृषीकेश कदम,प्रविण गायकवाड. इतर अनेक कार्यकर्ते वीर जीवा महाले यांस अभिवादन करण्यास उपस्थित होते.