Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

कोल्हापुर महानगर पालिकेत शिव सेनेचा महापौर व ३० नगरसेवकाचे लक्ष ;- राजेश क्षीरसागर

अरुण कदम कोल्हापुर प्रतिनिधि
कोल्हापुर दिनांक २९/९/२०२१ कोल्हापुर येथील विश्रामगृह येथे शिव सेना पदाधिकारी यांची कोल्हापुर महानगर पालिकेची होऊ घातलेल्या निवडणुकीचे तयारी सुरू करणेबाबत मिटींग आयोजित केली होती.
      ह्यावेळी माजी आमदार व महानगर पालिकेची निवडणुकेची जबाबदारी असलेली प्रमुख राजेश क्षीरसागर ह्यानी मनोगत व्यक्त केले.
       प्रथमतः त्रिसदस्य पध्दतीमध्ये कशी असेल हे समजवून सांगणेत आले ह्यावेळी शिवसेनेचे बहुसंख्येने पदाधिकारी उपस्थित होते.
         महाराष्ट्रात शिव सेनेचे मुख्यमंत्राी आहेत तेव्हा कोल्हापुरात ही शिव सेनेचे महापौर करू. त्यासाठी शिव सेनेचे ३० नगरसेव निवडूण आणनेचे गरज आहे .त्यासिठी प्रमुख पदाधिकारीनी जबाबदारी घेणेचे एकमताने ठरविणेत आले
        राज्यामधे मुख्यमंत्राी चांगलें काम करत असलेने शिव सेनेचे मतदार वाढले आहेत त्यामुळे ३०नगरसेवक निवडूण येणे ही गरज असलेचे अनेक पदाधिकारीनी जबाबदारी घेऊन निवडून आणनेचे नियोजन करणेत येणार असल्याचे सांगितले.
         नेत्यानी आघाडीचे नियोजन केले तरी कोल्हापुर शिव सेनेचे महापौर व ३० नगरसेवक निवडून आणनेचे लक्ष केंद्रित करणेचा ऊद्शानेच निवडणुकांसाठी सामोरे जाणेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले
          नुकतीच कोल्हापुरात भाजप नेते किरिट सौमय्या ह्यानी कोल्हापुर दौरा केला. ह्यावेळी किरीट सौमय्या हृयानी राज्य सरकारवर टीका करताना ठाकरे सरकारचा अंतास सुरुवात झाली आहे असे व्यक्तव्य केले होते त्यास उत्तर देताना माजी आमदार राजेश क्षीरसागर ह्यांनी किरीट सौमय्यना हयानी केंद्रिय सरकारने दिलेल्या संरक्षणामध्ये वायफल बडबड करताना लायकीत राहून बडबड करावी अन्यथा शिव सेनेचा पध्दतीमध्ये उत्तर द्यावे लागले
सत्ता ही कायमची नसते तेव्हा लायकीत राहून बडबड करावी असे सुनावले आहे.