मलकापूर प्रतिनिधी
बुलडाणा नगराध्यक्षांच्या पती मोहम्मद सज्जाद यांच्या कडून पैसे घेऊन नोकरीवर न लावल्याच्या आरोपातून युवकाचा विष प्राशन करून आत्महतेचा प्रयत्न. युवका चा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू युवकाचे नाव अमोल हिवाळे असून तो सावित्रीबाई फुले नगर येथील राहणारा आहे.
अमोल ने आत्महत्या केल्याअगोदर लिहिली होती मो.सज्जाद हेच माझ्या मृत्यूसाठी जबाबदार असल्याची सुसाईट नोट.
मृत्यू झालेल्या वडिलाच्या जागी सफाई कामगार पदावर लावण्यासाठी माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक स्व.विजय गवई यांच्या मध्यस्थीने मो.सज्जाद यांनी 1 लाख 80 हजार रुपये घेतले असून त्यापैकी 80 हजार परत दिल्याचे अमोल हिवाळे कडून आरोप.
नगराध्यक्षा पती मो.सज्जाद यांनीफेटळले आरोप मी नोकरीवर लावण्यासाठी कोणाकडूनच पैसे घेतhhले नसून माझ्या नावावर कोणी नगर सेवकाने पैसे घेतले असेल असा केला खुलासा