आ.संतोष बांगर साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत खानापूर बंगला येथील शेकडो युवकांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश खानापूर बंगला येथील महादेव मंदिर सभागृहासाठी 10 लक्ष निधी देणार. आ.संतोष बांगर साहेब कार्यक्रमस्थळी पोहोचले डोंगरदरीतून पैदल चालत आज हिंगोली शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री संतोष बांगर साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत मौजे खानापूर बंगला व परिसरातील शेकडो युवकांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी आ.संतोष बांगर साहेबांच्या हस्ते शिवसेना शाखेचा उद्घाटन सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला यावेळी बोलताना आ.बांगर म्हणाले की मी तुमच्या प्रत्येक अडचणीत मदतीला धावून येईल,मी तुमचा सालगडी आहे.
तुम्ही मला कुठलेही काम हक्काने सांगा तसेच महादेव मंदीर सभागृहासाठी 10 लक्ष रुपयांचा निधी देणार असल्याचे सांगितले.यावेळी आ.बांगर हे डोंगर दरीतून पैदल चालत कार्यक्रम स्थळी पोहोचले. यावेळी जि. प.अध्यक्ष गनाजीराव बेले,युवासेना जिल्हाप्रमुख रामभाऊ कदम,जि. प.सदस्य विठ्ठल राव चौतमल,, उपजिल्हाप्रमुख परमेश्वर मांडगे,तालुकाप्रमुख भानुदास राव जाधव,प.स.सदस्य सुरेश कुंडकर,गणेश शिंदे,कय्युम शेख,जसवंत काळे,दिनकर राव गंगावणे, सुधाकर राव गंगावणे,बाबुराव सावळे, नितीन होकर्णे ,रमेश राठोड, कानबा राव गरड,विजय चौधरी,सम्राट कांबळे, वसुमामा, नेमीचंद पवार,शंकर लोथे,सुभाषराव गडदे,सुभाषराव वडकुते, नानाराव वडकुते,बालाजी चौधरी, इंगळे मामा, दत्तराव इंगळे, भरत वैष्णव, सुरेश पवार,सिकंदर कुरेशी, रियाझ कुरेशी, हरिश्चंद्र पवार व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते
शिवसेना पक्षप्रवेश करणारे मान्यवर : अंकुश राठोड,राजेश पवार, सचिन राठोड,गोपीचंद राठोड,रंजित राठोड,कुणाल राठोड,दिलीप जाधव,रामराव राठोड,शुभम पवार,अतुल जाधव,विशाल राठोड, सचिन मस्के,संदीप राठोड, नामदेव राठोड, अजय राठोड, रमेश राठोड, पंडित राठोड, विष्णू चव्हाण,रमेश पवार,संजू राठोड, दत्ता राठोड, श्रीराम राठोड, तुकाराम शृंगारे,उमेश राठोड,अनिल चव्हाण,सुनील राठोड,शिवाजी मस्के,प्रदीप पवार,वसंता राठोड,पिंटू कोकरे,श्रीरंग थोरात,देविदास शृंगारे,राजू कांबळे,मिलिंद कांबळे,परमेश्वर राठोड,घेनू राठोड पळसोना,गणपतराव चेअरमन,विक्रम इंगोले सावरगाव,श्रावण साठे सावरगाव.