Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

जिओच्या ‘या’ प्लानमध्ये अनलिमिटेड डेटासह मिळेल १३ ओटीटी अ‍ॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन

 


नवी दिल्ली :Reliance Jio ला लाँच होऊन ५ वर्ष झाली असून, या पाच वर्षात कंपनीने मोठा यूजरबेस तयार केला आहे. रिलायन्स जिओ जवळ प्रीपेड, पोस्टपेड, जिओफोन आणि जिओफायबर प्लान्स आहेत. रिलायन्स जिओच्या फायबर प्लान्सची किंमत ३९९ रुपयांपासून ते ८,४९९ रुपयांपर्यंत आहे. या प्लानमध्ये अनलिमिटेड डेटा आणि ओटीटी अ‍ॅप्सचे सबस्क्रिप्शन मिळते. जिओ फायबरच्या २,४९९ रुपयांच्या प्लान्समध्ये मिळणाऱ्या फायद्याविषयी जाणून घेऊया.

Reliance Jio Fiber २,४९९ रुपयांच्या प्लानची वैधता ३० दिवस आहे. या प्लानमध्ये यूजर्सला अनलिमिटेड डेटा ऑफर केला जातो. यामध्ये ग्राहकांना ५००एमबीएस स्पीडने इंटरनेट डेटा मिळतो. म्हणजे अपलोड आणि डाउनलोड स्पीड दोन्हीही ५०० एमबीपीएस असते.जिओच्या या प्लानमध्ये एकूण १३ ओटीटी अॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन मिळते. जिओच्या २,४९९ रुपयांच्या प्लानमध्ये नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राइम व्हीडिओ, डिज्नी+ हॉटस्टार, वूट सिलेक्ट, सोनी लिव्ह, झी5, वूट किट्स, सन नेक्स्ट, , Hoichoi, Lionsgate Play, Discovery+, Jio Cinema, ShemaryooMe, Eros Now, AltBalaji आणि JioSaavn ची मेंबरशिप मोफत मिळेल.

कंपनीनुसार, प्लानमध्ये अमेझॉन प्राइम व्हीडिओ सबस्क्रिप्शन १ वर्षासाठी मिळते. २,४९९ रुपयांच्या प्लानमध्ये जीएसटी वेगळे द्यावे लागते.

२,४९९ रुपयांच्या व्यतिरिक्त जिओ फायबर प्लानमध्ये ग्राहकांना ९९९ रुपये, ३९९ रुपये, ६९९ रुपये, १,४९९ रुपये, ३,९९९ रुपये आणि ८,४९९