कोल्हापुर दि.११/९ /२०२१ सध्या भरतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात दादा पाटील हे कोल्हापुर दौऱ्यावर आहेत. तेव्हा पत्रकाराची विचारले असता साकीनाका येथील घटनेवर बोलताना गुन्हेगारावर कायद्यांचा वचक राहीलेला नाही.
वर्षानुवर्षं चाललेले खटले हे फास्ट ट्ग कोर्टामध्ये चालवुन निर्गत केली पाहीजे. गुन्हेगारी झटापट जामीनावर सुटत आहेत त्यामुळे गुन्हेगारीत कायद्यांची भीती राहीलूली नाही. महाविकास आघाडीचे नेते गुन्हात सापडत असलेचे सांगताना औरंगाबादमध्ये राष्ट्रवादाचा युवा नेता हा गुन्हात सापडला असताना त्याला अद्यापि अटक झाली नसल्यिचे सांगितलें. आय ए एस व आय पी एस आधिकार्यावर दबाव आणला जात आहे ते ऐकत नसतील तर त्यिची बदली केली जाते असा गंभीर आरोप केला आहे.
प्रशासनाचे विरोधी बोलण्यानं कार्यकर्ताना कायद्यांचा कच्याट्यात पकडून त्यांना अडकले जात आहे असे सांगितले.
कोविड आचारसंहितेचा अतिरेक करत असताना त्यांनी लालबागमध्ये पोलीसांच्या लाठीमार चा व धक्क्याबुक्कीचा निशेध केला