अरुण कदम कोल्हापुर प्रतिनिधि
दिनांक १४/९/२०२१ गणेशोत्सवाचे व इंजिनीअरिंग दिनिचे औचित्य साधुन कोल्हापुर इंजिनियरींग असोसिएशनमध्ये गणरायाचे आरतीस कोल्हापूर चे आमदार ऋतुराज पाटील ह्यांना बोलाविण्यास आले होते.
ह्यावेळी आमदार ऋतुराज पाटील हे आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की इंजिनीअरिंग असोशिएशन मध्ये गणरायाची आरती करणेचे भाग्य लाभले फोटो पाहताना इंजिनिअरिंग असोसिएशनची माहिती घेतली.
इथुन पुदे आमदार बंटी पाटील ह्याचें मार्गदर्शनाचा खाली पायाभुत आधुनिक सुविधायुक्त उद्योग उभारणेचा प्रयत्नं करू असे सांगितले
ह्यावेळी असोसिएशनचे हर्षद दलाल, दिनेश बुधले,श्रीकांत दुधाने असोशिएशन चे सर्व पदाधिकारी व उयोजक हजर होते