Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप...



 अंगद थोटे 

कंधार तालुका प्रतिनिधी दि.18 सप्टेंबर 2021कुरूळा येथुन जवळच असलेल्या जयराम तांडा येथील ग्रामीण भागातील मुला मुलींचा शैक्षणिक दर्जा सुधारावा या उद्देशाने व्यंकटेश्वरा शिक्षण प्रसारक मंडळाचे कोषाध्यक्ष सन्माननिय निळकंठ रामचंद्र राठोड साहेब यांच्या अध्यक्षतेखाली कै. वसंतराव नाईक गणेश मंडळांच्या गणेश भक्तांनी रक्तदान करून व साहेबांच्या मार्फत लहान मुलामुलींना पहिली ते सातवी पर्यंतच्या मुला-मुलींना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष निळकंठ रामचंद्र राठोड ,डॉ. व्यंकटेश राठोड ,डॉ.दिनेश राठोड,मुअ गणेश राठोड सर , नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्या सौ सुरेखा विकास पवार,ग्रामपंचायत सदस्य अशोक कंटीराम पवार, नारायण पवार,शिवाजी वैजनाथ फुलवळे,मुअ.उल्हास विठ्ठल पवार ,भरत पवार प्रभाकर ,विकास पवार, कुलदीप पवार ,अमोल राठोड ,सोमा पवार ,गजानन राठोड, सुरेश राठोड ,बालाजी राठोड, रमेश तानाजी पवार ,उल्हास पवार ,संतोष पवार ,पिंटू राठोड, निखील पवार ,अरुण पवार ,संतोष पवार ,श्रावण पवार ,व आदी मान्यवर उपस्थित होत.