अरुण कदम कोल्हापुर प्रतिनिधि
कोल्हापुर दिनांक १२सप्टेंबर २०२१ गेल्या काही दिवसांपूर्वी सर्वोच्य न्यायमूर्तिनी दिलेल्या निकाला नुसार निवडणूक ही निवडणूका ह्या निवडणूक आयोगानं दिलेल्या आदेशान्वये होत असतात ह्यांमध्ये राज्य सरकार चा कांहीं संबंधाने होत नाहीत आसे निर्देशित केल्यामुळें कोल्हापुर महानगर पालिकेची निवडणुक लवकरच शक्य होत आहेत.
ओबीसी आरक्षणाबाबतच्या मुद्यावरूण राज्य सरकारने जो पर्यंत ओबीसीं आरक्षण निकाली निघणार नाही तो पर्यन्त निवडणुक घेणार नसलेच झाहीर केले होते. पण सर्वोच्य न्यायालयाचे निकाला नंतर मागील कामकाज जिथे थांबले होते तेथुन पुदे सुरु केले जाईल.
नव्याने जनगणना झाली नसलेने २०११चे जनगणे नुसार दिनांक २१/२/२०२१ रोजी ८२ प्रभागाचे आरक्षण सोडत घेउन निश्चिंत केले आहेत ह्यामध्ये ओबीसी साठी २७ व अनुसुचित साठी १३ प्रभाग असे ४० प्रभागाची रचना निश्चीत केले आहेत .ह्यामध्ये ५०/ आरक्षणाबाबत कोठेही उलंघन होत नाही.
प्रारूप मतदार यादी. तयार केली आहे.जानेवारी नंतर समाविष्टीत झालेलें मतदाराची पुरवणी यादी करुन ती पुरवणी मुळ यादीस जोडली जाईल
ही निवडणूक सर्व राजकिय पक्ष्यानी प्रतिशष्टेची केली आहे. हे राजकीय पक्ष निवडणुकीस समोरे जाताना काँगरेस, राष्ट्रवादि काँगरेस, शिव सेना हे वेगवेगळं लढतील तर ताराराणीं आघाडी हे एकत्र लढतील असा अंदाज वर्तवला जात आहे