धनगर समाज बांधवांचा पारंपारिक व्यवसाय शेळ्या मेंढ्या पालनाचा आहे तो व्यवसाय धनगर समाज बांधव करीत आहे परंतु क्षेत्र उपलब्ध नसल्यामुळे पारंपरिक व्यवसाय धोक्यात आला मागील दीड वर्षापासून कोरणा मुळे धनगर समाजाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यातच वन विभागाकडून मेंढपाळांवर खोटे गुन्हे दाखल केल्या जात आहे मेंढपाळांवर खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या वनपरिक्षेत्र अधिकारी दीपेश लोखंडे यांना प्रलंबित करणार यावे यासह आदी विविध प्रलंबित मागण्यांसाठी दिनांक 23 ऑगस्ट रोजी ऑल इंडिया मल्हार नवयुवक सेना प्रदेश अध्यक्ष नंदू भाऊ लवंगे यांच्या नेतृत्वात जयस्तंभ चौक येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून समाज ांधवांच्या वतीने जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले
निळ्या म्हटले आहे की जिल्ह्यातील धनगर समाजाचा पारंपरिक व्यवसाय मेंढी पालनाचा आहे परंतु कोरोनामुळे धनगर समाज बांधव मोठ्या अडचणीत सापडले आहेत तर दुसरीकडे चराई क्षेत्र उपलब्ध नसल्यामुळे धनगर समाजाचा वंशपरंपरागत शेळी-मेंढी पालनाचा व्यवसाय धोक्यात आला आहे सन 2019 च्या शासन निर्णयान्वये सामाजातील शेतकऱ्यांना निधी तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावा वीजपंप कृषी क्रांती योजना 100 टक्के अनुदान नवीन व जुनी विहीर दुरुस्ती व वीज जोडणी शेततळ्यावर प्लास्टिक अस्तरी करण परसबाग तुषार ठिबक सिंचन पुरवठा सिंचन व पी व्ही सी एच डी पी पाईप पशु वैद्यकीय सेवा व पशु आरोग्य सेवा पुरविणे लाभार्थ्यांना शेळ्यांचे गट महिला सक्षमीकरण यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम व स्वयम् प्रकल्प किसान रोपवाटिका योजना मुला मुलींना परदेशात शिष्यवृत्ती योजना लागू करण्यात यावी शेतीला उपयोगी अवजारे यंत्रसामुग्री खते बियाणे इत्यादी लाभ धनगर समाज बांधवांना देण्यात यावा बेरोजगारांना उद्योग धन्या साठी लागणारी यंत्रसामुग्री भांडवल इत्यादी पुरवठा करण्यात यावा या योजनांची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी तसेच संबंधित विभागाला आदेश देण्यात यावे आदी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी नाव देण्यात आले मोर्चामध्ये नंदूभाऊ लवंगे , संभाजी सहावे , सुनील नेमाडे, दिलीप बिचकुले , माणिक गोरे , पुनमचंद गोरे, दीपक बिचकुले , साहेबराव शिंदे, सहदेव बोरकर, नार्दन पडळकर, यादव शिंगाडे, रामा तांबे, बाळू सगळे , अर्जुन आदमने, गजानन काळुंगे , दीपक कळग, विजय सोनार, भरत शेजुळे, राहुल चाटे, सचिन लवंगे, विजय हटकर रंजीत, शिंगाडे पांडुरंग बोरकर, बाळू मानकर, नाना हाके, संदीप सहावे, रविंद्र गुरव किशोर वानखेडे, सुदर्शन पाचपोर, रतन नरोटे, अंबादास टेडे, शंकर कोळपे, साहेबराव हटकर, नामदेव व्हटकर, बाळू घाटकर, अशोक शिंदे, तानाजी कारंडे, रामेश्वर बनसोडे, बाळकृष्ण खरात, महादेव खरात, भिमराव डोमाळे ,जावेद खान, गंगाराम कोकरे, रामेश्वर घुले, रमेश सुसर, शेषराव सुसर, रामेश्वर ढवळे, गोपाल काटे, शांताराम पिसाळ ,समाधान शिंदे, दगडू गाबीले, विलास भडंगे, करीम शेठ परवे शेठ ,महादेव कनरे, किसान आयनर, रामा तांबे, रमेश कोरडकर, एड .नंदू भाऊ खोदले, संजय वाघमारे, आकाश सावळे